वेदर अन्डरग्राउन्ड - मुंबईच्या वांद्रे पश्चिम भागात असलेल्या लालमाती झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. वेदर अन्डरग्राउन्ड / अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.